विवाह दाखल्यासाठी लागणारे कागदपत्रे :-
१)नमुना ड विवाहाचे ज्ञापन फॉर्म
२)वराचे व वधूचे शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स प्रत
३)वराचे व वधूचे आधार कार्ड झेरॉक्स प्रत
४)वराचे व वधूचे रेशन कार्ड झेरॉक्स प्रत
५)वराचे व वधूचे लग्न पत्रिका
६)फोटो
७)प्रतिज्ञापत्र
८)साक्षीदार आधार कार्ड झेरॉक्स प्रत
मृत्यू दाखल्यासाठी लागणारे कागदपत्रे :-
१)आधारकार्ड झेरॉक्स प्रत